MPSC exam Pattern in Marathi |Paper pattern of MPSC exam 2024

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो mpscexambooks.info या तुमच्या MPSC Information portal मध्ये तुमच स्वागत आहे . या आर्टिकल मध्ये तुम्हाला MPSC exam pattern in Marathi या विषयावर्ती Detail information आम्ही provide केलेली आहे . मी तर म्हणेन की ,मित्रांनो तुम्ही एकदम योग्य दिशेने पाऊले टाकत आहात , कारण की मित्रांनो समजा तुम्हाला एक युद्ध लढायला जायचं आहे . पण तुम्हाला त्या युद्ध बद्दल काहीच knowledge नाहीये किंवा त्या युद्धात नेमक्या कुठल्या गोष्टींची तयारी करून जायची यबद्दयाही तुम्हाला काहीच माहिती नाहीये . तर मला संग तुम्ही जिंकणार का ?

माझ तर Answer नाहीच असेल, मित्रांनो ह्या MPSC Exam च पण तसंच आहे. पूर्ण paper pattern of MPSC exam जाणून घेणे अत्यंत Important आहे . यामुळे तुम्हाला आयोग मार्फत नेमक्या कुठल्या गोष्टी Exam मध्ये विचारल्या  जातात . तसेच किती papers आहेत कुठले सुबजेक्ट्स आहेत . कुठल्या subject ला किती महत्व आहे याची पूर्ण आयडिया येईल . 

MPSC Exam Pattern

या आर्टिकल मध्ये आपण MPSC Rajyaseva Exam Pattern, MPSC Combine Exam Patern, आणि MPSC Group C exam pattern याबद्दल माहिती पाहणार आहोत.

MPSC Rajyaseva exam pattern

मित्रांनो सुरवातीला आपण MPSC Exam Pattern नेमका कसा आहे याबद्दल overall माहिती घेऊ. तर मित्रांनो बाकीच्या राज्यांच्या आणि आणि UPSC Exam pattern प्रमाणेच MPSC Exam Pattern सुद्धा Prelims, Mains, आणि interview अश्या 3 गोष्टींनी बनला आहे . 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 • Prelims
 • Mains
 • Interview

तुम्हाला ही प्रतेक stage clear केल्या शिवाय next step ची exam देता येणार नाही . आधी prelims ती clear केली की mains आणि मग interview.

MPSC Rajyaseva Prelims Exam Pattern

MPSC Prelims Exam Pattern

मित्रांनो prelims मध्ये एकूण 2 papers असतात . दोन्ही पण objective type चे दोन्ही papers चे गुण हे next step ला Qualify होण्या साठी ग्राह्य धरले जाणार .

MPSC Syllabus for PrelimsPaper 1: General Studies 1 (Social Science & CA)
Paper 2: General Studies 2 (Aptitude, Comprehension)

तुम्ही MPSC Rjyaseva Syllabus ची latest Official Pdf या page वरुण डाउनलोड करू शकता.

DOWNLOAD

काही महत्वाचे Points 

 • दोन्ही पण papers मध्ये negative marking असणार . 
 • न solve केलेल्या questions ल मात्र कुठल्याच प्रकारची negative marking नसणार . 
 • प्रतेक Wrong Question ला 1/4  marks कमी होणार . (एक चतुर्थांश नकारात्मक गुणपद्धती म्हणजेच प्रत्येक 4 wrong question मागे  1 mark  वजा केला जाईल.)

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern

SCHEME OF EXAMINATION

 • Written Examination 1750 Marks (Number of Question Papers – 9)
 • Interview and Personality Test 275 Marks
 • Total Marks: 2025 Marks
 1. Paper 1
  • Marathi 300 marks 
 2. Paper 2
  • English 300 marks
 3. Paper 3
  • Essay 250 Marks
 4. Paper 4
  • सामान्य अध्ययन 1 यात 250 marks 
 5. Paper 5
  • सामान्य अध्ययन 2 यात 250 marks 
 6. Paper 6
  • सामान्य अध्ययन 3 यात 250 marks 
 7. Paper 7
  • सामान्य अध्ययन 4 यात 250 marks
 8. Paper 8
  • Optional Subject Paper No.- 1 250
 9. Paper 9
  • Optional Subject Paper No.- 1 250

तर यातील papers आणि MPSC paper pattern खालील प्रमाणे

यातील paper 1 हा descriptive  type चा आहे . तर बाकीच्या papers मध्ये mcq based आहेत. काही महत्वाचे points

negative marking same prelims सारखेच .

MPSC Interview Test Information

तुम्ही Mpsc Mains clear केल्या नंतर तुम्हाला  MPSC Interview Test साठी बोलावले जाते . 

यामध्ये Board मधील members तुम्हाला Questions विचारणार . तुम्ही जो application form Submit केलेला असतो त्यात तुमची सर्व information तुम्ही fill केलेली असते . तो form त्यांच्याकडे असतो . या Interview मध्ये personal suitability of the candidate  check केली जाते. Personality test केली जाते. सोबतच current affairs happening within their state आणि outside the state. यामध्ये तुमचया mental qualities आणि  analytical ability test केल्या जातात .

काही Important टिप्स 

 • मित्रांनो Paper 1 मध्ये तुम्हाला Essay Writing , Translation ,आणि Precise Writing वरती Questions असतील. 
 • Paper 2 मध्ये तुम्हाला Grammar, आणि Comprehension based Questions असणार . 
 • Paper 3 मध्ये History, Geography, Geography and Agriculture, हे विषय असणार . 
 • Paper 4 मध्ये Indian Constitution, आणि Indian Politics and Law याच्या वरती Questions असणार. 
 • Paper 5 मध्ये Human Resource Development व Human Rights आणि 
 • Paper 6 मध्ये Economy & Planning, सोबतच Economics of Development and Agriculture, Science and Technology आणि  Development हे subjects असणार. 

MPSC Combine Exam Pattern (ASO PSI STI)

MPSC combined exam pattern

MPSC, महाराष्ट्र सरकारच्या विभागांमध्ये भरतीसाठी पदांवर आधारित विविध परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची combine परीक्षा. MPSC द्वारे PSI, STI आणि ASO अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी दरवर्षी ही परीक्षा आयोजित केली जाते.

या ग्रेड-बी परीक्षेला MPSC Subordinate Services Exam म्हणतात कारण त्यात सर्व पदांसाठी एक सामान्य प्राथमिक परीक्षा Preliminary exam आणि मुख्य पेपर असतात. जर तुम्ही त्याचे बारकाईने विश्लेषण केले तर तुम्हाला खालील दोन कारणांमुळे एमपीएससी राज्यसेवापेक्षा MPSC Subordinate Services Exam सरल आणि सोपी असल्याचे दिसून येईल:

 • केवळ एक Preliminary exam प्रश्नपत्रिका.
 • फक्त दोन मुख्य पेपर आहेत.
 • सर्व पेपर MCQ किंवा वस्तुनिष्ठ प्रतिसाद स्वरूपात आहेत.

MPSC combine Pre Exam Pattern

Subject and codeQuestionsTotal MarksMediumDurationNature of Paper
General Ability Test100100English & Marathi1 hourObjective

तुम्ही MPSC Combine Syllabus ची latest Official Pdf या page वरुण डाउनलोड करू शकता.

DOWNLOAD

MPSC combine Mains Exam Pattern

MPSC Combined Mains Exam टप्प्यात दोन पेपर असतात. या टप्प्यात तिन्ही पदांसाठी पेपर-1 सामायिक आहे. हा फरक पेपर-2 मध्ये आहे, कारण तो वेगवेगळ्या पदांसाठी वेगळा आहे. त्यामुळे पेपर २ चा अभ्यासक्रमही बदलतो.

 • STI मुख्य परीक्षा
 • PSI मुख्य परीक्षा
 • ASO मुख्य परीक्षा
PaperSubject:Total MarksMediumDurationNature of Questions
Paper 1Section A: MarathiSection B: EnglishSection C: General Knowledge50+ 30+ 20 = 100Marathi & English1 hourMCQs
Paper 2General aptitude test and positional/subject knowledge100Marathi & English1 hourMCQs

MPSC Group C exam pattern

MPSC ग्रुप C परीक्षेच्या पॅटर्नमध्ये दोन टप्प्यांची लेखी परीक्षा असते. Prelims परीक्षा ही निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. उमेदवाराला 100 प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिटे मिळतील. पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.

MPSC Group C Prelims Exam Pattern

Subject:QuestionsMarksTimeTypeLanguage
General Awareness10010060 minObjectiveMarathi

तुम्ही MPSC Combine Syllabus ची latest Official Pdf या page वरुण डाउनलोड करू शकता.

DOWNLOAD

MPSC Group C Mains Exam Pattern

PaperSubject:Marks
Paper I  
Paper 1Marathi60
Paper 2English40
Paper 3General Knowledge100
MPSC Group C Mains Exam Pattern

अधिक माहिती साठी MPSC च्या official वेबसाइट ला भेट द्या .