MPSC question paper with answer in Marathi pdf

नमस्कार मित्र आणि मैत्रिणनींनो या आर्टिकल मध्ये आपल्याला सर्व MPSC previous year question paper pdf च्या डाउनलोड लिंक्स ह्या प्रोवाइड केलेल्या आहेत.

मित्रांनो कुठली ही एक्झॅम असली तरी Previous year question papers of MPSC solve करण्यासारखा कुठलाच चांगला पर्याय नाही . कारण याचे अनेक फायदे आहेत यामुळे आपल्याला त्या एक्झॅम मध्ये कुठल्या टाइप चे questions विचारले जातात याची आपल्याला पूर्ण आयडिया येऊन जाते आणि नक्कीच MPSC काही यास अपवाद नाही.

The previous year’s MPSC question papers with Answers चा तुम्हाला 100% फायदा होणार ही तर नक्कीच . फक्त मित्रांनो तुम्हाला study चे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही आमची MPSC Preparation Strategy फॉलो करू शकता . यात आम्ही time management कसे करावे सोबत कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यावा याची detailed information दिलेली आहे.

MPSC previous year question paper with answer key

MPSC Rajyaseva question papers

या भागात आपल्याला MPSC Rajyaseva Question Papers and Answer Keys PDF to Download ची लिंक भेटेल . तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल अशीच अपेक्षा करतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Click here To Download

MPSC Combine Question Papers with Answers pdf (GROUP B)

मित्रांनो तुम्हाला तर महिती आहेच की आयोगाने 2017 पासून PSI ASO आणि STI चा एकाच पेपर केलेल्या आहे त्यामुळेच तुम्हाला एकाच पेपर पाहण्यास मिळेल .

MPSC Combine Question Papers (PSI STI ASO Question Papers)

Click here to Download

MPSC Combined (Group C) previous question papers with answer keys

GROUP B प्रमाणेच GROUP C ची पण एक्झॅम ही एकाच आहे . ग्रुप B प्रमाणे paper 2 आणि 3 separate आहेत याची नोंद घ्यावी.

या group मध्ये प्रतेक एक्झॅम च्या काही स्पेसिफिक requirnments आहेत . त्या बद्दल सुद्धा तुम्ही पूर्ण पाने माहिती घेणे गरजेचे आहे.

MPSC Combine ‘C’ Previous Year Question Papers

Click here to Download

आधिक माहिती साठी MPSC च्या official site ला भेट द्या.