नमस्कार मित्रांनो आपल्याला सतत हेक्टर म्हणजे किती एकर (Hectare to Acre in Marathi) किंवा 1 हेक्टर म्हणजे किती गुंठे (1 hectare to guntha in Marathi) त्या सोबतच एक एकर म्हणजे किती गुंठा असे परिवर्तन करण्याची गरज ही रोजच पडत असते.

म्हणून तुमची गरज लक्षात घेऊन आम्ही तुमच्या साठी हे converter घेऊन आलोय.