MPSC combine syllabus 2024 in marathi pdf

MPSC combine syllabus

या लेखामध्ये MPSC combine syllabus 2024 (Marathi) बद्दल सर्व माहिती आणि सोबतच त्याची PDF डाउनलोड लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. MPSC Combine Exam Pattern पूर्व परीक्षा: वस्तुनिष्ठ प्रकार, बहुविकल्पी प्रश्न (MCQs) मुख्य परीक्षा: लेखी परीक्षा, जी पारंपरिक निबंध आणि वर्णनात्मक प्रकारच्या प्रश्नांनी बनलेली आहे. पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम (MPSC Combine Pre Syllabus) पूर्व परीक्षेत दोन पेपर असतात: पेपर … Read more