चालू घडामोडी 2024 | MPSC Chalu Ghadamodi 2024

मित्रांनो या लेखा मध्ये तुम्हाला रोजच्या रोज एमपीएससी चालू घडामोडी 2024 (Chalu Ghadamodi 2024) आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

आता सर्व करेंट अफेयर्स 2024 (Current affairs 2024) अपडेट आमच्या whatsapp आणि telegram ग्रुप वर उपलब्ध आहेत आजच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2024 | Chalu Ghadamodi

चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2024 | Chalu Ghadamodi

Share on Facebook Share on WhatsApp Share on Telegram चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2024 नमस्कार मित्रांनो आजच्या चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2024 (Chalu Ghadamodi) प्रश्न उत्तरच्या स्वरूपात. 1. ‘कोमुरावेली रेल्वे स्टेशन’ची पायाभरणी नुकतीच कोणत्या राज्यात करण्यात आली? (a) तेलंगणा (b) Madhya Pradesh WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now (c) आसाम (d) राजस्थान 2. … Read more

0 comments
चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 14 फेब्रुवारी 2024 | Chalu Ghadamodi 14 Feb 2024

चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 14 फेब्रुवारी 2024 | Chalu Ghadamodi 14 Feb 2024

Share on Facebook Share on WhatsApp Share on Telegramचालू घडामोडी प्रश्न उत्तरे 14 फेब्रुवारी 2024 | Chalu Ghadamodi 14 Feb 2024 नमस्कार मित्रांनो आम्ही घेऊन आलोय चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 14 फेब्रुवारी 2024 (Chalu Ghadamodi 14 Feb 2024). तुम्ही सॉल्व करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. Share on Facebook Share on WhatsApp Share on … Read more

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
0 comments
चालू घडामोडी 2024 | MPSC Chalu Ghadamodi 2024

चालू घडामोडी 2024 | MPSC Chalu Ghadamodi 2024

Share on Facebook Share on WhatsApp Share on Telegramमित्रांनो या लेखा मध्ये तुम्हाला रोजच्या रोज एमपीएससी चालू घडामोडी 2024 (Chalu Ghadamodi 2024) आम्ही उपलब्ध करून देत आहोत. Contents show 1 चालू घडामोडी 2024 | MPSC Chalu Ghadamodi 2024 1.1 चालू घडामोडी 2024 मध्ये काय माहिती मिळेल? 2 चालू घडामोडी म्हणजे काय ? आता सर्व करेंट … Read more

चालू घडामोडी 2024 | MPSC Chalu Ghadamodi 2024

मित्रांनो MPSC असो की कुठली पण स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी, लेटेस्ट अपडेट, सामान्य ज्ञान (GK) या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.

म्हणूनच आम्ही mpscexambooks.info च्या माध्यमातून तुम्हाला दररोज या गोष्टी उपलब्ध करून देत आहोत.

या सोबतच चालू घडामोडी प्रश्न उत्तरे पण आम्ही आमच्या साइट वर उपलब्ध करून देणार आहोत म्हणून आमचे ग्रुप नक्की जॉइन करा.

चालू घडामोडी 2024 मध्ये काय माहिती मिळेल?

मित्रांनो आमच्या चालू घडामोडी ह्या रोज फिक्स टाइमला येतात. या मध्ये तुम्हाला फक्त महत्वाच्या ठळक बातम्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

जग , देश , आणि महाराष्ट्र या टॉपिक वरती चालू घडामोडी तुम्हाला न चुकता देणे हा आमचा हेतु असेल.

नक्कीच याचा फायदा तुम्हाला एक्झॅम मध्ये नक्की होणार.

चालू घडामोडी म्हणजे काय ?

मित्रांनो चालू घडामोडी ज्याला आपण करेंट अफेयर्स असे ही म्हणतो यात आपल्याला जगात आपल्या देशयात आणि आजूबाजूला काय चालू आहे याची माहिती मिळत असते.

स्पर्धात्मक परीक्षांमद्धे हा खूप महत्वाचा घटक आहे.

महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा , पोलिस भारती , तलाठी भारती अश्या स्पर्धात्मक परीक्षामध्ये या वरती प्रश्न विचारले जातात.

या मध्ये अजून कुठल्या सुधारणा आम्ही करू शकतो हे comments मध्ये नक्की सांगा.

अधिक माहितीसाठी MPSC च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.