लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती 2024

लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती 2024

small story in marathi 67

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय अंतर्गत “क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

READ MORE:- RRB ALP भरती २०२४ Application | संपूर्ण माहिती

पदाचे नाव – क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक

  • एकूण पदे – 17
  • शैक्षणिक पात्रता – मुळ जाहिरात पहा
  • नोकरी ठिकाणं – मुंबई

वयोमर्यादा

  1. 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा
  2. अधिक नसावे आणि मागासवर्गीयांकरीता 43 अधिक नसावे.
  3. अर्ज शुल्क – रु. 756/-

अर्ज पध्दत – ऑनलाईन

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – लो.टि.म.स. रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 26 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2024
Recruitment Name :Lokmanya Tilak Municipal General Hospital
Number of Vacancies :52 vacancy
Name of Post :Assistant Professor
Job Location :Mumbai, Maharashtra
Pay-Scale :Rs. 1,10,000/-pm
Application Mode :Offline Application Form
Age Criteria :Not more than 38 years

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Application

Leave a comment